
रत्नागिरीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 196 वर
30 वर्षीय एक इसम काल मुंबई येथून रत्नागिरीत आला. प्रवास दरम्यान त्याला मुंबईत नायर रुग्णालयात केलेल्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला. तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. हा इसम थेट जिल्हा रुग्णालयात येऊन दाखल झाला आहे . यामुळे आता जिल्ह्यातील कोरोणा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 196 झाली आहे.
कोरोणा पॉझिटिव्ह – 196
ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह – 115
Buy products from Amazon
want Tv at cheap cost ?
Here you go ……….
Kevin 60 cm (24 Inches) HD Ready LED TV KN24832 (Black) | With Inbuilt Soundbar
Price – only 5499/- click on link below video to buy