लांजात भीषण आगीत घर जळून खाक ,दीपक गुरव यांचा शोध सुरू

लांजा तालुक्यातील गोवीळ गुरववाडी येथे सिलेंडरच्या स्फोटात घर जाळून खाक झाले
मंगळवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.
दिपक गुरव यांचे हे घर हाेते. दीपक गुरव आजारी असल्याने एकटेच रहात होते. घर
गुरववाडीच्या एका बाजूला होते .
घराला आग लागताच आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली.
आग विझविण्यासाठी ग्रामस्थांचे शर्थीचे प्रयत्न केले.
मात्र घराला आगीने वेढले; आग आधी लागली आणि त्यानंतर सिलेंडर चा स्फोट झाल्याची शक्यता आहे. दीपक गुरव यांचा शोध उशिरा सुरू हाेता.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button