मोटारसायकल अपघातात कोकण नगर येथील तरुणाचा मृत्यू एक जण जखमी

कोकणनगर येथील राहणाऱ्या तरुणांच्या मोटारसायकलला परटवणे येथे झालेल्या अपघातात असफार कोतवडेकर यांचा मृत्यू झाला तर तलाह सारंग त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे.
यातील कोतवडेकर हा दिनांक ९रोजी रात्रो आपली मोटारसायकल घेऊन मिरकरवाडा ते साळवीस्टॉप असा जात असता परटवणे नाका येथे त्याच्या वेगाने असलेल्या मोटारसायकल वरील ताबा सुटला.मोटारसायकल बाजूला असलेल्या सिमेंटच्या कठड्यावर आपटली त्यांमध्ये असफार काेतवडेकर यांचा मृत्यू झाला .तर मोटारसायकलच्या मागे बसलेला तलाह सारंग हा गंभीर जखमी झाला आहे .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button