महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जिल्हा दौऱ्यावर


रत्नागिरी, दि. 30 ) : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि. 2 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान कार्यक्रमास उपस्थिती व नागरिकांची निवेदने स्विकारणे (स्थळ : गोगटे-जोगळेकर महाविद्यालय मैदान, रत्नागिरी). दुपारी 12 वाजता राखीव (रघुनाथ पांडे) . दुपारी 12.30 वाजता राखीव (स्वयंवर मंगल कार्यालय, रत्नागिरी). दुपारी 1.30 वाजता जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्यासमवेत महसूल, मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग, भूमि अभिलेख विभागाच्या आढावा बैठकीस उपस्थिती. (स्थळ : जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय). दुपारी 3.30 वाजता राखीव.

000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button