
मुंबई-गोवा महामार्गावर अर्धवट काम असताना देखील रायगड जिल्ह्यात टोलवसुली सुरू
मुंबई-गोवा रायगड महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अपूर्ण असताना जिल्ह्यातील खारपाडा टोलनाक्यावर टोल वसुली सुरू करण्यात आल्याने वाहन चालक, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, कोकणवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे शासनाने टोल वसुली तात्काळ बंद करावी अशी मागणी केली जात आहे. पनवेल ते गोव्यापर्यंत जाणार्या मुंबई -गोवा महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना शासनाकडून टोल वसुली सुरू करण्यात आली आहे.
www.konkantoday.com




