रत्नागिरी तालुक्यातील चार महिलावरच्या अत्यंत गुंतागुंतीची थायरॉईड शस्त्रक्रिया जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात पार पाडल्या. याबद्धल, राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. डॉ. उदयजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार, जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य समिती मार्फत आरोग्य टिमचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .

रत्नागिरी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप ,नाक – कान – घसा तज्ञ डॉ. सुनीता बागे मॅडम, भूलतज्ञ डॉ. जमीर शेख, व डॉ. प्रियांका साळुंखे, परिसेविका सुमन कोलपते, भावना कुलकर्णी, वैद्यकीय अधीक्षक व स्त्री रोग तज्ञ डॉ. विनोद सांगवीकर व आरोग्य टिमचे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सल्लागार व संनियत्रण समितीचे सदस्य सौ. श्रद्धा मोरे, सौ. हर्षदा गावडे, श्री. सोहेल मुकादम, श्री. सागर भिंगारे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button