
माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी घेतली पालकमंत्री उदय सामंत यांची भेट
1983 च्या क्रिकेट विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघामध्ये मोलाची कामगिरी केलेले माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर ह्यांनी आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांची भेट घेतली. त्यावेळी दोघांमध्ये क्रीडाक्षेत्र व समाजिक विषयांवर चर्चा झाली




