रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामधील लोणेरे तरूणीच्या खूनप्रकरणातील नराधम आरोपी अखेर गजाआड


रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामधील लोणेरे येथे एका २२ वर्षीय तरूणीच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी अनिस मोहम्मदखान मालदार (३८, रा. तळवडे-लांजा, जि. रत्नागिरी, सध्या रा. मुंब्रा) या नराधमास अखेर पाच दिवसांच्या शोध मोहिमेनंतर रायगड पोलिसांनी अटक केली आहे. त्याला रविवारी अलिबाग येथील जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button