तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी


तामिळनाडू राज्यातील विरुधुनगर जवळ असलेल्या कट्टनरपत्ती गावात एका फटाका कारखान्यात रविवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात २३ ठार झाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.या स्फोटात अनेक जण गंभीर जखमीही झाले आहेत. कट्टनरपत्ती येथील या फटाका कारखान्यात स्फोट झाला, तेव्हा तिथे कारखान्यात ३० कामगार काम करत होते. स्फोट इतका भीषण होता की, त्यामुळे कारखान्याच्या इमारतीचा काही भाग कोसळला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button