
दापोली तालुक्यातील आंजर्ले येथेप्रसिद्ध कड्यावरचा गणपती मंदिरात चोरी
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले येथे चोरी
प्रसिद्ध कड्यावरचा गणपती मंदिर चोरट्यांचे लक्ष्य बनले आहे
मध्यरात्री सुमारे अडीच वाजता
चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडली आहे
दानपेटीतून रोख रक्कम लंपासकरण्यात आली आहे
घटनेनंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले
परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले असून
फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे




