
पुढील काही तासात रत्नागिरी जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरींसह मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता
पुढील काही तासात रत्नागिरी जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरींसह मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. रत्नागिरी शहरातही आज दुपारनंतर मळबाचे वातावरण होते सायंकाळी मोठ्या प्रमाणावर सोसाट्याचा वारा सुटला होता नागरिकांनी सतर्क रहावे, मंत्रालय मुंबई.




