
रत्नागिरी – व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वितरणाचा वाद थेट रत्नगिरी शहर पोलीस ठाण्यात

रत्नागिरी शहरातील रत्नागिरी गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारले काम बंद आंदोलन
सकाळी 8.30 वाजल्यापासून 14 कर्मचाऱ्याचं काम बंद
सोमवारी व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वितरण करताना कर्मचाऱ्यांनी 5 सिलेंडर चुकीच्या पद्धतीने वितरण केल्याचा कंपनी मॅनेजमेंटचा आरोप
पाच गॅस सिलेंडरच्या वितरणानंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल
आम्ही पावतीनुसार व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वितरण केले; कर्मचारी आपल्या म्हणण्यावर ठाम
रत्नागिरी गॅस एजन्सीचे मॅनेजमेंट आणि कर्मचारी यांच्यामध्ये पोलिसांसमोर चर्चेला सुरुवात
गोडाऊन किपरने पाच व्यावसायिक गॅस सिलेंडरची अवैध पद्धतीने विक्री केल्याचा गॅस एजन्सीचा आरोप
सर्व कर्मचारी रत्नागिरी पोलीस स्टेशनच्या बाहेर




