
लोकसभा अध्यक्षांनी संसदीय मैत्री गट स्थापन केला. हा गट जगभरात दौरा करून भारताचे संबंध दृढ करण्याचं काम करणार
सुप्रिया सुळे सिंगापूर, श्रीकांत शिंदे इंडोनेशिया तर संजय राऊत यांची केनियाच्या दौ-यासाठी निवड
- खासदार सुप्रिया सुळेः सिंगापूर
- श्रीकांत शिंदेः इंडोनेशिया
- अशोक चव्हाणः अर्जेंटिना
- प्रफुल्ल पटेलः ब्राझील
- अरविंद सावंतः मोरोक्को
- नरेश म्हस्के, संजय राऊतः केनिया
- रविंद्र वायकरः चीली
- बाल्टिक्सः वर्षा गायकवाड आणि श्रीरंग बारणे
- शशी थरूरः फ्रान्स
- पी. चिदंबरमः इटली
- के. सी. वेणुगोपालः पोर्तुगाल
- मनीष तिवारीः ऑस्ट्रेलिया
- गौरव गोगोईः फिलिपिन्स
- कनिमोळीः ग्रीस
- डेरेक ओब्रायन, अभिषेक बॅनर्जीः अल्जेरिया
- याशिवाय, एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवैसी हे ओमान दौऱ्या प्रमुख असतील.
- समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव जपान येथे, तर राम गोपाल यादव इजिप्त येथे जाणाऱ्या गटाचे नेतृत्व करतील.
- आम आदमी पक्षाचे संजय सिंह हे कॅरिबियन देशांच्या दौऱ्यावर असतील तर आरएसपीचे एन. के. प्रेमचंद्रन मादागास्कर येथे जाणाऱ्या शिष्टमंडळाचे अध्यक्ष असतील.




