
गुहागर तालुक्यातील पाणंद रस्ते पोर्टल अन् संकेतस्थळावरही
गुहागर तालुक्यात पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र मोहीम राबवण्यास सुरुवाते केली आहे. हे रस्ते नकाशावरून सातबारा उतार्यावरही येणार आहेत. त्याचबरोबर या रस्त्यांचे जाळे एकाच संकेतस्थळावर आणि पोर्टलवर दिसणार आहे. दरम्यान, राज्यातील कोणत्या गावात किती रस्ते आहेत, त्याची स्थिती काय आहे, कोणत्या रस्त्यावर अतिक्रमण, आहे, कोणत्या रस्त्याचे काम सुरू आहे, त्यासाठी किती निधी अहि, याची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.
www.konkantoday.com



