
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बजावला मतदानाचा हक्क
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आपला मतदानाचा हक्क आज बजावला
जिल्हा परिषद आदर्श विद्यामंदिर पाली नंबर 1 इथे त्यांनी आज मतदान केले
सर्वांनी घराबाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन मंत्री सामंत यांनी केले
Evm मशीन काही ठिकाणी बंद पडण्याच्या घटना जरी घडल्या असल्या तरी मतदान न होण्याचा अन्याय कोणावर होणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले




