खेड तालुक्यातील सुकीवली- बौधवाडी येथे युवकाची गळफासाने आत्महत्या


खेड तालुक्यातील सुकीवली- बौधवाडी येथे २० वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. अथर्व परशुराम राबते असे मृत युवकाचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button