
उद्योगमंत्री ना उदय सामंत यांचा उद्योजक संघटनेच्या वतीने सत्कार….
फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या वतीने रत्नागिरीला विमानतळाची सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल उद्योगमंत्री ना उदय सामंत यांचा उद्योजक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ उद्योजक दीपक शेठ गद्रे. फेडरेशनचे अध्यक्ष डॉ प्रशांत पटवर्धन वरिष्ठ उपाध्यक्ष राजू शेठ सावंत सेक्रेटरी केशव भट, लोटे परशुराम असोसिएशनचे अध्यक्ष राज आंब्रे, रघुवीर सावंत उपस्थित होते.




