आषाढी एकादशीनिमित्त भाजपा खेडतर्फे साबुदाणा खिचडीचे वाटप

खेड : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी भाजपा नेते तथा खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या माध्यमातून व भारतीय जनता पार्टी खेड यांच्या वतीने खेड एसटी स्टँड समोर आषाढी एकादशीनिमित्त साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, विद्यमान नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, भाजपा महिला मोर्चा खेड शहराध्यक्षा आशा सनगरे, भाजपा महिला मोर्चा खेड शहर उपाध्यक्षा प्रीती चिखले, विनायक शिरगावकर, वैजेश सागवेकर, मंदार आपटे, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, राजेश जोयसर, भाजपा युवा मोर्चा खेड शहराध्यक्ष स्वराज गांधी, भाजपा खेड शहर चिटणीस अनिकेत पवार, संदेश भुवड, जयेश गुहागरकर, तुषार पवार, राहुल प्रभू, नंदू शिर्के, प्रेरणा देसाई, प्रियंका सनगरे, अक्षय सनगरे, प्रदीप भोसले, अक्षय जांभुळकर, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button