रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय भव्य नाईट अंडर आर्म बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धा


माजी विद्यार्थी संघ,मराठा मंदिर अ. के.देसाई हायस्कूल रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय भव्य नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन दि:-22,23,24 मे 2026 रोजी सायंकाळी 5 ते रात्री 11 वा. प्रशालेच्या पटांगणात करण्यात आले आहे.विजेत्या संघास रुपये 25000/- रोख बक्षीस व आकर्षक चषक आणि उपविजेत्या संघास रुपये 15000/- रोख बक्षीस व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. याशिवाय अन्य पारितोषिकेही देण्यात येणार आहेत तरी सर्व इच्छुक संघांनी आपली नावनोंदणी दि :-18/5/2026 पर्यंत सायंकाळी 7 वाजेपर्यंत करावी .प्रथम येणाऱ्या पहिल्या 16 संघाना या स्पर्धेत सहभागी होता येईल या स्पर्धेसाठी 3000/-रुपये प्रवेश फी अनिवार्य आहे. फी जमा केल्याशिवाय प्रवेश ग्राह्य धरला जाणार नाही. नावनोंदणीसाठी संपर्क
1)आकाश परीट :-9130264354
2)योगेश कोरगावकर :-9822159755
3)अच्युत गजभिये :-7020496238
4)सुदेश निवळकर :-9730508675
5)मंदार आचरेकर :-9130275511
6) रणजित सुवारे :-9689165253
वरील सर्व आयोजक व्यक्तीशी संपर्क करून आपल्या संघाची नावनोंदणी संपूर्ण प्रवेश फी भरून त्वरीत करावी असे आवाहन शाळेच्या माजी विद्यार्थी संघामार्फत करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button