
रत्नागिरी-काळबादेवी बस सेवा बंद, प्रवाशांचा आंदोलनाचा इशारा
रत्नागिरी आगारातून सुटणार्या रत्नागिरी-काळबादेवी मार्गावरील महत्त्वाच्या
झाल्यास १ मे (महाराष्ट्र दिन) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. या बस सेवेमुळे शिरगाव, आडी, कासारवेली व बसणी परिसरातील प्रवाशांनाही मोठा आधार होता. मात्र वारंवार सेवा खंडित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप वाढत आहे. यासंदर्भात बस फेर्या अचानक बंद करण्यात आल्याने काळबादेवीसह परिसरातील ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असेलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वच प्रवोस्ती त्रस्त झाले असून, बस सेवा तातडीने पूर्ववत न काळबादेवी येथील शिवसेना शाखाप्रमुख संदेश बनप यांनी शहर बसस्थानक प्रमुखांना लेखी निवेदन देऊन तातडीने सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.www.konkantoday.com




