मुंबई – गोवा महामार्गावरील भरणे येथे धडकेत दुचाकीच्या दोन महिला गंभीर


मुंबई – गोवा महामार्गावरील भरणे जुन्या पोस्टाजवळ शनिवारी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास दुचाकीने दिलेल्या धडकेत सोनाली बाजीराव पवार (३०), करुणा नितीन चव्हाण (२५ दोघीही रा. मंडणगड- देवरे) गंभीररित्या जखमी झाल्या. सामाजिक कार्यकर्ते सुरज हंबीर यांनी घटनास्थळी पोहोचून दोघींनाही उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button