
घरांचे दरवाजे फोडून दोन मोबाइल लांबवले
दापोली खेर्डी येथील राहणारे अरुण साळवे हे आपल्या घरातील कुटुंबीयांसह शेतीचे काम करण्यासाठी शेतावर गेले होते. सायंकाळी ते घरी परतले तेव्हा घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने फोडून आतील दोन मोबाइल लांबवल्याचे आढळून आले .याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली.
www.konkantoday.com




