कुणबी बांधवाचा रोष; बैठक न झाल्याने आंदोलनाची तयारी


मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आझाद मैदानात कुणबी बांधवांना आठ दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तीन आठवडे उलटूनही या बैठकीचा पत्ता नाही. यामुळे कुणबी समाजोन्नती संघ आणि सर्व संलग्न संघटनांनी सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यासाठी येत्या रविवार दि. २६ ऑक्टोबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button