विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी https://innovateindia१.mygov.in@from वर ऑनलाईन स्पर्धा


रत्नागिरी, दि. 8 ) : विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी https://innovateindia१.mygov.in@from वर दि. 1 डिसेंबर 2025 ते 11 जानेवारी 2026 या कालावधीत ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्न (MCQ) यांच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित केली जात आहे. या स्पर्धेद्वारे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांची परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी निवड केली जाणार आहे. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रकल्प संचालक (जजीमि) सागर पाटील यांनी केले आहे.
स्पर्धेतील सहभागांना उच्च शिक्षण विभाग, शिक्षण मंत्रालयाच्या मार्फत या कार्यक्रम NCERT द्वारे संक्षिप्त केलेले निवडक प्रश्न समाविष्ट केले जाऊ शकतात.

000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button