Related Articles
रत्नागिरी शहरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असून आज रत्नागिरी चर्मालय रोडवर हॉटेल मत्स्यम समोर पावसामुळे निसरडय़ा झालेल्या रस्त्यावर गाडी स्लीप झाल्याने बाजूच्या डिव्हायडरवर जाऊन आपटली यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
www.konkantoday.com
17th July 2020
वरील फळ हे करवंद आहे करवंद हे एक काळ्या रंगाचे छोटे फळ आहे.डोंगरकपारीत आपोआप उगवणारी करवंदाची काटेरी झुडपे अनेकदा पाहण्यात येतात. एप्रिल आणि मे हा हे फळ लागण्याचा काळ आहे.
12th April 2020
Check Also
Close
- दापोलीत ते सारंग रस्त्यावर दरड कोसळून वाहतूक बंद26th July 2019