
दापोली खुशी फॅशन हाऊस समोरून दुचाकी गेली चोरीलाचोरी करणारा सीसीटीव्ही कॅमेरात कैद
*दापोली शहरात खुशी फॅशन हाऊस, समोर कामगार गल्ली येथे आज सकाळी ८.०० वाजता एक स्पेंडर मोटारसायकल चोरीला जाण्याचा प्रकार घडला आहे ही मोटर सायकल पार्किंग मध्ये उभी केली होती केली होती ती चोरीला गेली आहे. पार्क केलेले गाडी ही खुशी फॅशन हाऊस येथे काम करणारा मुलगा सचिन कांगणे याची होती. सदर गाडी चोरीला केली असून सीसीटीव्ही मध्ये चोरटा कैद झाला आहे. दापोली पोलीस स्टेशनमध्ये याची फिर्याद दिली असून दापोली पोलीस अधिक तपास करीत आहे.
*गाडीचा तपशील*
- वाहन प्रकार : स्प्लेंडर बाईक
- वाहन क्रमांक : MH 08 U 0574
सदर चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून चोरी करणारी व्यक्ती दिसत आहे.




