श्री क्षेत्र परशुराम मंदिरास १० किलो चांदीचे दोन दरवाजे अर्पण

श्री क्षेत्र परशुराम मंदिर येथे परशुराम भक्त व अग्निहोत्री श्री. भूपतभाई व्होरा (मुंबई) यांनी त्यांचे सहकारी मित्र यांच्या सहयोगाने भगवान श्री परशुराम मंदिराच्या मुख्य गाभार्‍याच्या दोन दरवाजांसाठी १ किलो चांदी अर्पण केली. देवस्थानचे विश्‍वस्त अशोक तांबे यांनी व्होरा यांचे स्वागत केले व श्रींचा कृपाशिर्वाद त्यांना दिला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button