रत्नागिरीत अॅनिमल पिअर्स(AnimalPeers) ची शाखा सुरु
भटके प्राणी हे आपल्या अन्नासाठी व वैद्यकीय गरजा पूर्ण करण्याकरिता पूर्णपणे माणसांवर अवलंबून असतात.अशा वेळी माणसाच्या मदतीशिवाय त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.भटक्या प्राण्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना अन्न व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अॅनिमल पिअर्स(AnimalPeers) या संस्थेची शाखा रत्नागिरीत सुरु झाली आहे.तसेच ही संस्था भटक्या प्राण्यांना दत्तक घेण्याचे काम देखील करते.भटक्या प्राण्यांच्या समस्या सोडवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.प्राणी-कल्याणासाठी आमच्याशी हात जोडा.खालील लिंकसह व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील व्हा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
फोन-
७६२०९३७१७६,
९४०३११८१७८
whatsapp link-
https://chat.whatsapp.com/F7zwu3BcT9cIC8m3a15oSv
www.konkantoday.com