कोरोना बाधित लोकांसाठी
खाजगी रुग्णालय जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेण्याची क्रिडाईची मागणी
जिल्ह्यात आज कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून त्याचा शासकीय रुग्णालय वर भार पडत आहे रुग्णालयातील अपुरी यंत्रणा आहे शासकीय रुग्णालय वर ताण पडत आहे
कोरोना बाधित लोकांसाठी खाजगी रुग्णालय मध्ये व्यवस्था करण्याबाबतचे निवेदन निवेदन आज क्रिडाईचे अध्यक्ष दीपक साळवी व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे
www.konkantody.com