आज अवकाळी झालेल्या पावसामुळे चिपळूण परशुराम घाटात माती रस्त्यावर आली.या मातीत कंटेनरचे चाक रुतल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक खोळंबली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button