Related Articles
रत्नागिरी जिल्ह्यात आज(१४ मे) विविध भागात अवकाळी पाऊस पडला.जोरदार वाऱ्यासह अनेक भागात पर्जन्यवृष्टी झाली.हा फोटो चिपळूण येथील आहे.
14th May 2020
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची दाढी करताना या दोन मुली नेहा व ज्योती या उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत.वडील आजारी पडल्यामुळे व घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे त्यांनी वडिलांचा व्यवसाय हाती घेतला.सध्या या बार्बर गर्ल्स सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत आहेत.जिलेट इंडिया तर्फे सचिन तेंडुलकर यांनी त्यांना शिष्यवृत्ती दिली व त्या अगोदर त्यांच्याकडून दाढी देखील केली.
4th May 2019
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हयाचे लोकप्रिय खासदार, लोकसभा गटनेते, शिवसेना सचिव मा.श्री.विनायक राऊत व खासदार संजय मंडलिक यांनी चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटनाग्रस्त नागरिकांना मा. पंतप्रधान आर्थिक सहाय्यता निधीमधून तात्काळ मदत मिळावी म्हणून पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांची भेट घेऊन निवेदन दिले.
10th July 2019
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना मदत पुरविण्यात आली अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.यावेळी खा.विनायक राऊत,आ.दीपक केसरकर, आ.वैभव नाईक व शिवसैनिक उपस्थित होते.
19th May 2021