Ratnagiri
-
स्थानिक बातम्या

रत्नागिरी शहरात नगरपरीषदेच्या वतीने सर्व्हेचे काम अंतिम टप्प्यात
रत्नागिरी शहरात कोरोनाचा एक रुग्ण सापडल्यानंतर नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी रत्नागिरी शहरातील कुटुंबांचा सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू फॅक्टरी आणि आंबा कॅनिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी
देण्याचा विचारपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे सिंधुदुर्गातही 3 मे पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. त्यामध्ये कोणतीही शिथिलता मिळणार नाही. मात्र,…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोरोनाची लागण झालेल्या
बाळावर स्वतंत्र कक्षात उपचार सुरूसाखरतर येथील सहा महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्यानंतर या बाळावर स्वतंत्र कक्षात उपचार सुरू असून वैद्यकीय पथक उपचार करीतआहे. तालुक्यातील…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूण आणि खेड तालुक्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी गारांचा पाऊस
जिल्ह्यात माेठया प्रमाणात उकाडा वाढला आहे. असे असताना आज सांयकाळी जिल्ह्यात चिपळूण आणि खेड तालुक्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी गारांचा…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

रद्द झालेल्या गाड्यांचा तिकीट परतावा प्रवासी प्रवास तारखे पासून तीन महिन्यांपर्यंत स्टेशन वरून प्राप्त करू शकणार
कोरोना साथीच्या प्रसाराला लगाम घालण्याचा एक उपाय म्हणून रेल्वेने दी 15042020 पासून 03052020 पर्यंत सर्व प्रवासी गाड्या रद्द केल्या आहेत.…
Read More » -
स्थानिक बातम्या

पाणीटंचाई ग्रस्त गावाना पाणीपुरवठा करावा -जि.प अध्यक्ष रोहन बने
जिल्हा परिषदेची कार्यालयीन यंत्रणा कोरोनाप्रतिबंध लढ्यात गुंतली आहे. अशावेळी यंदाच्या वर्षी पाणीटंचाईसाठी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांची संयुक्त पहाणी रद्द…
Read More » -
स्थानिक बातम्या

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला
आमदार शेखर निकम यांनी दिले आपले वेतन आणि भत्तेकाेराेनाच्या विरुद्धच्या लढ्यासाठी चिपळूण- संगमेश्वरचे अभ्यासू आमदार शेखर निकम यांनी आपले एक महिन्याचे वेतन व सर्व भत्ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी…
Read More » -
स्थानिक बातम्या

गेल्या बावीस दिवसांत एसटीचे १५ कोटी २६ लाख उत्पन्न बुडाले
राज्यासह रत्नागिरी जिल्ह्यातही लॉकडॉऊन करण्यात आले आहे. यामुळे एसटीच्या ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वच वाहतूक बंद आहे. महाविद्यालये ,शाळा बंद…
Read More » -
स्थानिक बातम्या

त्या कुटुंबातील सहा महिन्यांच्या बाळालाही काेराेना ,रत्नागिरीत आणखी काेराेना रुग्ण
रत्नागिरी जवळील साखरतर भागात एका कुटुंबातील महिला कोरोना ग्रस्त सापडली होती.त्यानंतर घरातील सर्वांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये सदर महिलेच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

गणेश चतुर्थीच्या 30 दिवस अगोदर रेल्वेचे आगाऊ आरक्षण सुरू करावे खासदार विनायक राऊत यांची मागणी
सध्या कोरोनामुळे उद्धभवलेल्या गंभीर परिस्थितीमुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी मंडळींना सोयीचे व्हावे म्हणून सध्याचे रेल्वेचे 120 दिवसांचे आगाऊ आरक्षण हे…
Read More »