Ratnagiri
-
राष्ट्रीय बातम्या

आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये आता ६ एअरबॅग अनिवार्य
चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणार्यांची सुरक्षा वाढवणयाच्या दृष्टीने केंद्रीयमंत्री ना. नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये…
Read More » -
स्थानिक बातम्या

मध्यरेल्वेचा मडगाव-पनवेल स्पेशल गाडी चालवण्याचा निर्णय
कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांनाउसळणारी गर्दीची तीव्रता कमी करण्यासाठी मध्यरेल्वेने मडगाव-पनवेल स्पेशल गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार १६ डब्यांची ही स्पेशल…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

राज्य नाट्यस्पर्धा पुढे ढकलण्याच्या निर्णयावर कलाकारांकडून संमिश्र प्रतिक्रिया
कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १५ जानेवारीपासून सुरू होणार असलेली साठावी राज्य नाट्यस्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय नुकताच जाहीर…
Read More » -
स्थानिक बातम्या

सांगली जिल्ह्यातील मल्टीलेवल मार्केटींग कंपनीचा कोकणवसियांना तब्बल ८० कोटींचा चुना?
सहा महिन्यात दामदुप्पट आण एजंटना तब्बल २० टक्के कमिशन असे आमिष दाखवत सांगली येथील एका ग्लोबल मल्टीलेवल मार्केटींग कंपनीने दापोलीकरांना…
Read More » -
स्थानिक बातम्या

दापोली हादरले : तीन वृद्ध महिलांचा जळून मृत्यू, घातपाताचा संशय
दापोली तालुक्यातील वणोशी खोतवाडी येथे एकाच घरातील तीन वृद्ध महिलांचा जळून मृत्यू झाल्याची घटना 14 जानेवारी शुक्रवार रोजी सकाळी समोर…
Read More » -
स्थानिक बातम्या

मराठी पाट्यांसंदर्भात श्रेय घेण्याचा आचरटपणा कुणी करू नये -राज ठाकरे
दुकानांवरील मराठी पाट्या लावताना शोधल्या जाणार्या पळवाटा लक्षात घेता, राज्य सरकारने नियमात दुरूस्ती केली परंतु याचे संपूर्ण श्रेय फक्त महाराष्ट्र…
Read More » -
स्थानिक बातम्या

योग्य ती लेखी हमी न मिळाल्यामुळे सीमा रानडे उपोषणावर ठाम
भूमिपूजन होवूनही अडीच महिने उलटले तरी वॉर्डातील महत्वाच्या रस्त्यांच्या कामाला सुरूवात झालेली नसल्यामुळे माजी नगरसेविका सीमाताई रानडे आजपासून उपोषणाला बसत…
Read More » -
स्थानिक बातम्या

श्रीदेव मार्लेश्वर यात्रोत्सवही रद्द
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने श्रीदेव मार्लेश्वर-गिरीजादेवीचा विवाह सोहळा (कल्याणविधी) आज १४ जानेवारीला दुपारी १.२५ वाजता देवस्थानचे मानकरी, पूजारी अशा…
Read More » -
स्थानिक बातम्या

बांगडा, म्हाकुळसाठी परप्रांतीय नौका रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीत
परप्रांतीय नौकांच्या झुंडीच्या झुंडी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारी भागाकडे वळल्या आहेत. मंगळवारी सकाळी रत्नागिरीच्या किनारपट्टीपासून सतरा वावामध्ये तीस ते चाळीसहून…
Read More » -
स्थानिक बातम्या

दापोलीत ८ एसटी कर्मचारी बडतर्फ
दापोली : आगारात बडतर्फीची कारवाई सुरू झाली आहे. उर्वरित दापोली आगारातील ८ कर्मचार्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. एसटी संपात…
Read More »