konkantoday
-
राष्ट्रीय बातम्या

महाराष्ट्रातील लसीकरणाची गती मंदावल्यास राज्यात करोनाची तिसरी लाट येऊ शकते
महाराष्ट्रातील लसीकरणाची गती मंदावल्यास राज्यात करोनाची तिसरी लाट येऊ शकते. आरोग्य तज्ज्ञांनी बुधावारी महाराष्ट्रातील करोना परिस्थितीसंदर्भात इशारा दिला आहे. महाराष्ट्र…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यातील सात पोलीस उपनिरीक्षकांना सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी बढती
रत्नागिरी जिल्ह्यातील सात पोलीस उपनिरीक्षकांनासहाय्यकपोलीसनिरीक्षक पदी बढती मिळाली असूनत्यांची बदली अन्यत्र करण्यात आली आहे. राज्यातील५३९पोलीसउपनिरीक्षकांना एकाचवेळी गृह विभागानेबढती दिली आहे.रत्नागिरी…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी शहराजवळ असणाऱ्या मिरजोळे एमआयडीसीमधील टी. जे. मरिन कंपनीला नामदार उदय सामंत यांनी भेट घेऊन पाहणी केली
रत्नागिरी शहराजवळ असणाऱ्या मिरजोळे एमआयडीसीमधील टी. जे. मरिन कंपनीतील अपघाताची माहिती मिळताच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

आता आगीचा आरोपही केंद्र सरकारवर टाका-नीलेश राणे
खेड लोटे एमआयडीसीमध्ये तालुक्यात चार महिन्यांच्या कालावधीत आगीच्या सहा घटना घडल्या. त्यात कामगारांचाही बळी गेला असून अजूनही सरकारची मदत पोहोचलेली…
Read More » -
स्थानिक बातम्या

रेशनिंग धान्य दुकानात धान्य वितरित करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाईन पद्धत वापरात आणणे गरजेचे
रेशनिंग धान्य दुकानात धान्य वितरित करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाईन पद्धत वापरात आणून संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करणयाची गरज आहे. मात्र, सध्याच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

संगमेश्वर तालूक्यात कोविड रुग्णाची वेगाने वाढणारी संख्या व रुग्णालयाची गरज लक्षात घेऊन मातृमंदिरचे कोविड केअर सेंटर सुरु
देवरुख –संगमेश्वर तालूक्यात कोविड रुग्णाची वेगाने वाढणारी संख्या आणि त्यांसाठी आवश्यक रुग्णालय सुविधेचा प्राधान्याने विचार करत मातृमंदिर संस्थेने डॅा परमेश्वर…
Read More » -
स्थानिक बातम्या

लसीकरणा बाबत गुन्हा दाखल करण्याची अनिकेत पटवर्धन यांची मागणी
भारतीय जनता पक्ष युवामोर्चाचे दक्षिणचे अध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी काल शहर पोलीस ठाण्यात अनधिकृत लसीकरणाबाबत तक्रार अर्ज देऊन गुन्हा दाखल…
Read More » -
स्थानिक बातम्या

रायगड जिल्ह्यात हेटेरो हेल्थ केअर कंपनीकडून वितरीत करण्यात आलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर तात्काळ थांबविण्याचे आदेश
रायगड जिल्ह्यात हेटेरो हेल्थ केअर कंपनीकडून वितरीत करण्यात आलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर तात्काळ थांबविण्याचे आदेश अन्न औषध प्रशासनाने जारी केले…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमालीची घटली
कोकणात प्रवेश केल्यानंतर हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येणार आहेतसेच १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी निश्चित करण्यात आला आहे. परिणामी आता कोकण…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीच्या धन्वंतरी हॉस्पीटलला मिळाले एनएबीएचचे मानांकन
रत्नागिरी- शहरातील शिवाजीनगर येथील प्रसिद्ध धन्वंतरी हॉस्पीटलला नॅशनल अॅक्रिडिशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हाईडर्सचे (एनएबीएच) मानांकन मिळाले आहे. हे…
Read More »