konkantoday
-
स्थानिक बातम्या

रत्नागिरीत ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे आंदोलनशहरात दहा ठिकाणी आंदोलन जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी केले नेतृत्व
रत्नागिरी– ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी भाजपने आज राज्यभरात एक हजार ठिकाणी आंदोलन केले. रत्नागिरी शहरामध्ये जिल्हाध्यक्ष श्री. दीपक पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली…
Read More » -
स्थानिक बातम्या

संगमेश्वर व्यापाऱ्यांचा मदतीला ना. उदय सामंत धावले,सामंतांच्या आदेशनंतर उद्यापासून संगमेश्वर बाजारपेठ उघडण्याचा मार्ग मोकळा
उद्या पासून नावडी, माभळे, कसबा मधील कंटेनमेंट झोन रद्द होणार रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील काही गावामध्ये कोरोनाची वाढती रुग्णसंख्या मुळे…
Read More » -
स्थानिक बातम्या

लोकप्रतिनिधींचे नेतृत्व कमी पडल्याने मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडले-आमदार भास्कर जाधव यांचा आरोप
खेड : कोकणातील लोकप्रतिनिधींचे नेतृत्व कमी पडल्यामुळेच महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांना जोडणाऱ्या अतिशयमहत्वाच्या मुंबई गोवा महामार्गाचे काम…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

बोगस लसीकरण शिबिर आयोजित करणाऱ्या टोळीला अटक,१२ लाख ४० हजार रुपयांची रक्कम हस्तगत
कांदिवली इथल्या हिरानंदानी हेरिटेज गृहसंकुलातल्या नागिरकांनी बोगस लसीकरणाबद्दलची तक्रार केली होती. इथे आयोजित लसीकरण शिबिरात प्रतिडोस १२६० रुपये आकारले जात…
Read More » -
स्थानिक बातम्या

कॉन्व्हेन्ट शाळेने तत्काळ फी मध्ये सवलत द्यावी: काँग्रेसअल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष हारीस शेकासन
कॉन्व्हेन्ट शाळेने तत्काळ पालकांना फी मध्ये सवलत द्यावी अशी मागणी काँग्रेस नेते व काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष हारीस शेकासन यांनी केली…
Read More » -
स्थानिक बातम्या

तर रिफायनरीला विरोध करणारे खासदार विनायक राऊत यांच्यासह शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना जनता कदापि माफ करणार नाही -माजी आमदार प्रमोद जठार
शिवसेनेच्या सततच्या विराेधामुळे नाणार येथे रिफायनरी प्रकल्प होणार नाही.आता हा प्रकल्प बारसू-सोलगाव येथे होण्यासाठी कंपनीकडून चाचपणी केली जात आहे. मात्र…
Read More » -
स्थानिक बातम्या

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण रखडले,वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांची रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी घेतली भेट
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांची रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी भेट घेतली व कोकणातील महामार्गासह महत्वाच्या रस्ते…
Read More » -
स्थानिक बातम्या

निसर्गामुळे आलेल्या संकटाला दोन हात करताना हे हात थकत नाहीत
कोकण रेल्वेचा मार्ग सुरूवातीपासूनच खडतर होता कोकण रेल्वे धावली ती कोकणातल्या दऱ्याखोऱ्यांतून, मुळात कोकण रेल्वेची उभारणी व ठराविक मुदतीत हा…
Read More » -
स्थानिक बातम्या

कामासाठी पूल बंद केल्याने मुंबई गोवा मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या ,वाहतूक ठप्प
मुंबई गोवा महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरील नव्या पुलाच्या कामासाठी सध्याचापूल सात तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे मुंबई गोवा…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकण रेल्वे मार्गावर भोके उक्षी दरम्यान बोल्डर कोसळल्यानेराजधानी एक्सप्रेसच्या इंजिनचे चाक घसरलेकोकण रेल्वेची वाहतूक थांबली
इंजिन मार्गावर आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू रत्नागिरी कोकण रेल्वे च्या मार्गावर भोके ते उक्षी दरम्यान बोल्डर मार्गावर पडल्याने राजधानी एक्सप्रेस…
Read More »