konkanews
-
स्थानिक बातम्या

योगेश कदम दापोली विधानसभा मतदार संघातून आघाडीवर
दापोली विधानसभा मतदारसंघातून कोण आघाडीवरदुसरी फेरीयोगेश कदम – शिंदे शिवसेना- १३००मतांनी आघाडीवरसंजय कदम – उद्धव ठाकरे सेना-पिछाडीवर www.konkantoday.com
Read More » -
महाराष्ट्र

महाराष्ट्रात मतमोजणी सुरू,महायुती आघाडीवर
एकूण जागा २८८ मतदार मोजणी कल महायुती १५५ जागांवर महाविकास आघाडी १२१ जागांवर व इतर १३ जागांवर आघाडीवरभाजपा-९५ शिंदे सेना-३१…
Read More » -
स्थानिक बातम्या

उदय सामंत रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून आघाडीवर
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून कोण आघाडीवरउदय सामंत- शिंदे शिवसेना- ३९५५ आघाडीवरबाळ माने- उद्धव ठाकरे सेना-पिछाडीवर www.konkantoday.com
Read More » -
महाराष्ट्र

महाराष्ट्रात मतमोजणी सुरू,महायुती आघाडीवर
एकूण जागा २६८ मतदार मोजणी महायुती १३८ जागांवर महाविकास आघाडी ११५ जागांवर व इतर १६ जागांवर आघाडीवरभाजपा-८८ शिंदे सेना-२६ अजित…
Read More » -
स्थानिक बातम्या

मिरकरवाडा मतदान केंद्रात मतदानासाठी मोठा प्रतिसाद
विधानसभा निवडणुकीसाठी मतदारानी मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी यावे यासाठी प्रशासनाने आवाहन केले आहे रत्नागिरी शहरातील मिरकर वाडा परिसरात मतदारानी देखील प्रशासनाच्या…
Read More » -
महाराष्ट्र

नरेंद्र मोदी, राहुल गांधी, शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार, अमित शहा हे मतदानासाठी कोथरूडमध्ये?
Maharashtra Election नरेंद्र मोदी, राहुल गांधी, शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार, अमित शहा हे आज बुधवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत…
Read More » -
स्थानिक बातम्या

आश्वासक विश्वासू उमलते व्यक्तिमत्व अनिकेतजी पटवर्धन
अल्पावधीतच राजकीय प्रवासात यशस्वी झेप घेत रत्नागिरीचे युवा नेतृत्व अनिकेत पटवर्धन यांनी भाजपामध्ये मोठी कामगिरी बजावली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांची माघार, एक्स या सोशल मीडिया वरून केली पोस्ट
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी माघार घेतली आहे त्यांनी काल मध्यरात्री एक्स या…
Read More » -
स्थानिक बातम्या

मंदिरातील प्रसाद नाही आम्ही, सगळ्यांमध्ये सारखा वाटून जायला- सामंत समर्थकांच्या पोस्टने लक्ष वेधले
सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवारी अद्यापही जाहीर केली जात नाही या मतदार संघा त पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत…
Read More » -
स्थानिक बातम्या

विकास धोरणात व्हिजन वेंगुर्लाची भूमिका निर्णायक ठरणार विकास धोरणात व्हिजन वेंगुर्लाची भूमिका निर्णायक ठरणार
मुंबईस्थित स्नेहसंवाद कार्यक्रमात वेंगुर्लेकरांचा निर्धार मुंबई, दि. ४ : वेंगुर्लेच्या विकास धोरणात व्हिजन वेंगुर्लाची भूमिका निर्णायक आणि तितकीच महत्त्वाची ठरणार…
Read More »