राष्ट्रीय बातम्या
-

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आज पुन्हा वाढली
महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आज पुन्हा वाढली आहे. आता महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण ८९ रुग्ण झाले आहेत. तर देशात कोरोनाच्या रुग्णांची…
Read More » -

आज मध्यरात्रीपासून राज्यात १४४ कलम लागू
मा मुख्यमंत्री यांच्या “लाईव्ह” प्रसारणातील महत्वाचे मुद्दे आपण आता अधिक पुढची पावले टाकत आहोत. सर्वात कठीण काळ आता सुरु झालं…
Read More » -

देशभरातील रेल्वेची प्रवासी वाहतूक ३१ तारखेपर्यंत बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील रेल्वेसेवा आज मध्यरात्रीपासून बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.प्रवासी रेल्वे सेवा ही 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा…
Read More » -

बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू व तिचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी स्वतःला विलगीकरण कक्षात ठेवलं
इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनिशमध्ये तैवानच्या संघासोबत सरावासाठी असलेल्या दहा वर्षीय खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याने स्पर्धेत सहभागी झालेल्या…
Read More » -

काल मध्यरात्री पासून सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल प्रवास बंद
काल मध्यरात्री पासून सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल प्रवास बंद.फक्त सरकारी कर्मचारी आणि मेडिकल इमर्जन्सीसाठीच लोकल प्रवासाची मुभा.कोकण विभागीय आयुक्तांनी जारी केले…
Read More » -

राज्यात आणखी १२ जण करोना बाधित
राज्यातील एकूण रुग्ण संख्या ६४ आय सी एम आर ने प्रयोगशाळा चाचणीचे निकष बदललेआरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहितीमुंबई, दि. २१: कोरोनाचे राज्यात आज एकूण १२ नवीन रुग्ण आढळले असून यामुळे राज्यातील एकूण बाधित…
Read More » -

मा मुख्यमंत्री यांच्या लाईव्ह प्रसारणातील महत्वाचे मुद्दे
सर्वत्र एकाच खबरदारीचा उपाय सांगितला जात आहे म्हणजे घरातच राहा. मी काल या लढ्याला युद्धाची उपमा दिली आहे.जगण्यासाठी आपल्याला घरात…
Read More » -

निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना आज पहाटे फासावर लटकवले
निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना आज (शुक्रवार) पहाटे ५.३० वाजता फासावर लटकवण्यात आलं. मुकेश सिंग (वय-३२), पवन गुप्ता (वय-२५), विनय…
Read More » -

महाराष्ट्रात करोनाची बाधा झालेले आजपर्यंत पाच रुग्ण
करोना व्हायरसने महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे. सर्वप्रथम काल पुण्यात दोन रुग्ण आढळले हाेते त्यानंतर सायंकाळपर्यंत या विषाणुची लागण झालेले आणखी…
Read More » -

कोकण विभागात कोरोना विषयी प्रतिबंधात्मक उपाय योजना
— महसूल आयुक्त शिवाजी दौंडकोकण विभागात कोरोना विषाणूजन्य आजाराबाबत शासकीय पातळीवर सर्व यंत्रणांना सज्ज ठेवण्यात आले आहे. जनतेने आवश्यक काळजी घेऊन स्वत:चे आरोग्य चांगले…
Read More »