राष्ट्रीय बातम्या
-
राजकीय जाहिराती तत्काळ हटवण्याच्या सूचना एसटी महामंडळाने संबंधित विभाग नियंत्रक, आगार व्यवस्थापकांना दिल्या
निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने खबरदारीची पावले उचलली आहेत. राज्य सरकारने एसटी बसवर ‘निर्णय गतिमान, महाराष्ट्र…
Read More » -
रहदारीस अडथळा होईल, अपघात होईल असे निवडणुकीचे साहित्य लावण्यास निर्बंध -जिल्हादंडाधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी, दि.14 (जिमाका):- निवडणुकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल, अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (6 जुन पर्यंत) निर्बंध घालीत असल्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी जारी केले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 16 मार्च रोजी कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून…
Read More » -
यंदा रेडीरेकनरच्या दरात वाढ, शहरी भागात 9 टक्के, ग्रामीण भागात 7 टक्के दरवाढ प्रस्तावित
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाने वार्षिक चालू बाजारमूल्याचे (रेडीरेकनर) नवीन दर आहे तेच ठेवण्याबाबत निर्णय न घेतल्याने यंदा…
Read More » -
राज्यातील १२ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांनी नॅशनल मेडिकल कमिशनकडे (एनएमसी) मान्यतेकरिता प्रस्ताव पाठवले
राज्यातील १२ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांनी नॅशनल मेडिकल कमिशनकडे (एनएमसी) मान्यतेकरिता प्रस्ताव पाठवले आहेत. त्यांना मान्यता मिळाल्यास राज्यातील एमबीबीएसच्या जागांमध्ये एक…
Read More » -
अशोक चव्हाण यांनी मध्यरात्री घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट
_मराठा आरक्षणावर चर्चेतून मार्ग निघणे गरजेचे आहे. त्यासाठी जितके प्रयत्न करता येतील तितके प्रयत्न आपण करू, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री…
Read More » -
रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात तिसऱ्या टप्प्यात तर मुंबईत पाचव्या टप्प्यात मतदान
देशातील लोकसभेच्या ५४३ जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. याआधीही २०१४ आणि २०१९ मध्ये सात टप्प्यांत मतदान झाले होते. तत्पूर्वी,…
Read More » -
लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर ,महाराष्ट्रात 5 टप्यात मतदान होणार
लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची घोषणा केली.निवडणूक आयुक्त राजीव…
Read More » -
दादर येथील स्मशानभूमीमध्येच दानशूर भागोजीशेठ कीर यांचे स्मारक उभारणार -ना. केसरकर
दानशूर भागोजीशेठ कीर यांनी मुंबईच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा उचलला. त्यांनी दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीसाठी दान केलेल्या नऊ एकराच्या जागेतच…
Read More » -
कोकिळाबेन अंबानी रुग्णालयाला भूखंड हस्तांतरण प्रकरणात शासनाची सुमारे १५० कोटींची शुल्कमाफी
महागड्या वैद्याकीय उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या अंधेरीतील कोकिळाबेन अंबानी रुग्णालयाला भूखंड हस्तांतरण प्रकरणात शासनाने सुमारे १५० कोटींची शुल्कमाफी दिली आहे.हे प्रकरण…
Read More » -
लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागणार, नेत्यांच्या गाड्या होणार जमा
निवडणुकीसाठी शनिवारी (ता. १६) आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी आवश्यक कामे उरकून टाकण्यासाठी प्रशासनाची लगबग दिसून आली.दुसरीकडे निवडणुकीच्या दृष्टिकोनातून…
Read More »