स्थानिक बातम्या
-

रत्नागिरीत २१-२२ जूनला केबीबीएफची ग्लोबल मीट.
रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या २१ आणि २२ जून रोजी केबीबीएफची ग्लोबल मीट आयोजित करण्यात आली आहे.विचारांची देवाण घेवाण करत आपले…
Read More » -

राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धेला रत्नागिरीत प्रारंभ
रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशनचा सुवर्ण महोत्सव रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशनच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त व असोसिएशनचे दिवंगत अध्यक्ष प्राचार्य डॉ.…
Read More » -

चिपळूण कळंबस्ते येथे उभ्या राहणार्या देवराईच्या माध्यमातून १४९ प्रजातीची लागवड.
चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे साडेतीन एकरात उभ्या राहत असलेल्या देवराईत तब्बल १४९ प्रजातींच्या १२५४ रोपांची लागवड केली जात आहे. लागवड…
Read More » -

मिरजोळे पाटीलवाडी येथे दुचाकीस्वाराला धडक देणार्या बोलेरो चालकावर गुन्हा.
रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे पाटीलवाडी येथे दुचाकीस्वाराला धडक देवून जखमी करणार्या बोलेरो चालकावर शहर पोलिसांत गुन दाखल करण्यात आला आहे. अपघाताची…
Read More » -

चिपळूण नगर परिषद आता झाडांप्रमाणे देणार रस्त्यांना नावे, अनोखा उपक्रम.
चिपळूण नगर परिषद आता शहरातील प्रत्येक रस्त्यावर एकाच प्रकारची झाडे लावणार असून त्या झाडाचे नाव त्या रस्त्याला देणार आहे. या…
Read More » -

वंदे भारतच्या पावसाळ्यातून सहा दिवस नव्हे तर फक्त आठवड्यातून तीनच फेर्या.
कोकण मार्गावरून धावणार्या सीएसएमटी-मडगांव वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांच्या मिळणार्या उदंड प्रतिसादामुळे पावसाळ्यातही आठवड्यातून ६ दिवस चालवण्यात यावी, अशी कोकण विकास…
Read More » -

चिपळूण पोलीस ठाण्यात जखमी गायीच्या उपचारासाठी पोलिसांचा पुढाकार.
चिपळूण पोलीस ठाण्याच्या आवारात फिरणार्या जखमी व अशक्त अवस्थेतील एका गायीला चिपळूण पोलिसांनी स्वखर्चातून उपचारासाठी लोटे येथील गोशाळेत पाठवले. एकीकडे…
Read More » -

जिल्हा परिषद श्रेणी २ पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी १ मध्ये होणार रूपांतरित.
जिल्हा परिषद पशू संवर्धन विभागाचे तालुकास्तरावर सहा पशू चिकित्सालये आणि ग्रामीण भागात ६७ दवाखाने आहेत. आता या विभागातील श्रेणी २…
Read More » -

राजापूर तालुक्यातील सागवे, नाखरे येथे उत्खननात सापडली ऐतिहासिक तोफ.
राजापूर तालुक्यातील सागवे-नाखरे येथे रस्त्याचे काम करताना एक पुरातन तोफ सापडली असून अद्यापही त्या पुरातन तोफेची दखल पुरातत्व विभागाने न…
Read More » -

नाटे-राजापूर येथे कलमाच्या खड्ड्यात पडून वृद्ध महिलेचा मृत्यू.
नाटे (ता. राजापूर) पडवणेवाडी येथील बेपत्ता झालेली वृद्ध महिला पडवणेवाडी-मुरकुंडा या ठिकाणी कलमाच्या खड्ड्यात मयत स्थितीत आढळली. शशिकला कृष्णा आंबोळकर,…
Read More »