स्थानिक बातम्या
-

जागेच्या कागदपत्रावरून ढाकमोलीत मारामारी, वृद्ध जखमी
जागेच्या कागदपत्रांवरुन सुरू मारामारी सोडवताना कोयती लागल्याने वृध्द जखमी झाल्याची घटना ढाकमोली-चिंचवाडी येथे बुधवारी रात्री १०.३० वाजता घडली. याप्रकरणी एकावर…
Read More » -

दीपावली सुट्टीसाठी चिपळूण-पनवेल अनारक्षित मेमूच्या २६ पर्यंत फेर्या
दीपावली सुट्टीसाठी ३ ऑक्टोबरपासून चालवण्यात येत असलेल्या चिपळूण-पनवेल अनारक्षित मेमू स्पेशल फेर्यांना प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. स्पेशलच्या २६ ऑक्टोबरपर्यंत…
Read More » -

विनयभंग प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई होणार : योगेश कदम
विनयभंग प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे. कुणाचीही हयगय केली जाणार नाही, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी पत्रकारांशी…
Read More » -

लांजा फ्रेंड्स ग्रुपच्यावतीने दिवाळी सणाचे औचित्य साधून फ्रेंड्स ग्रुप प्रज्वलित करणार २० हजार २२० दीप
लांजा फ्रेंड्स ग्रुपच्यावतीने दिवाळी सणाचे औचित्य साधून २१ ऑ *क्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर दीपोत्सवाचे आयोजन…
Read More » -

दापोली तालुक्यात गेल्या दहा महिन्यात ९९१ जणांना कुत्र्यांनी घेतला चावा
अक्रमल्यांची संख्या या दोन्हीपेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याने शहरात आणि ग्रामीण गरिसरात या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली…
Read More » -

चिपळूण नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत रमेशभाई कदम यांच्या नावावर ’शिक्कामोर्तब’, कार्यकर्त्यांचा निर्धार
आगामी चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाने मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. गुरूवारी पार पडलेल्या…
Read More » -

चिपळुणात जिकडे तिकडे चोहीकडे, फटाकेच फटाके
सध्या शहरासह खेर्डी परिसराचा विचार करता दिवाळीसाठी लागणार्या साहित्याच्या दुकानांपेक्षा फटाक्यांचे स्टॉल अधिक असल्याचे भयावह चित्र पहायला मिळत आहे. राजकीय…
Read More » -

राजापूर शहरातील रानतळे येथील महाविद्यालयातील बेदरकार वाहने चालवणार्या विद्यार्थ्यांवर पोलीसी कारवाई
राजापूर शहरातील रानतळे येथील येथील महाविद्यालयातील काही विद्यार्थी विनापरवाना वाहने आणत असल्याबद्दल आणि ती भरधाव धूम स्टाईलने चालवून इतरांना त्रास…
Read More » -

संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार
कवीकुलगुरू कालिदास सस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांना शैक्षणिक…
Read More » -

गेल्या आर्थिक वर्षात कोकण रेल्वेने १३७.६९ कोटी रुपयांचा मिळविला नफा
कोकण रेल्वेने बुधवारी ३५व्या स्थापना दिन साजरा केला. या कार्यक्रमात आर्थिक वर्षातील प्रगतीचा उहापोह केला. याचवेळी नवीन केआरसीएल मोबाईल ऍपचेही…
Read More »