स्थानिक बातम्या
-

२०१६ पासून बेपत्ता इसमाचा लावला शोध.
रत्नागिरी : बेपत्ता झालेल्या इसमांचा शोध घेण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी सुरू केलेल्या “मिशन शोध”ला आणखी एक यश मिळाले असून, सन २०१६…
Read More » -

रत्नागिरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयिताला जामीन
रत्नागिरी तालुक्यातील १५ वर्षीय मुलीशी जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित करणार्या संशयिताची सत्र न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली. वैभव सदाशिव…
Read More » -

रत्नागिरीत गाजलेल्या तिहेरी हत्याकांड मधील मुख्य आरोपी दुर्वास पाटील याचे वडील दर्शन पाटील याचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरीत गाजलेल्या तिहेरी हत्याकांड मधील मुख्य आरोपी दुर्वास पाटील याचे वडील दर्शन पाटील याचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यामुळे या…
Read More » -

रत्नागिरी शहरातील पटवर्धनवाडी येथून तरुण बेपत्ता झाल्याची पोलिसांत तक्रार
रत्नागिरी शहरातील पटवर्धनवाडी येथून तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. अली फारुख सुर्वे (३०, रा. पटवर्धनवाडी रत्नागिरी) असे बेपत्ताचे…
Read More » -

बळीराजावरील पुराचे संकट लवकरच दूर होऊ दे, ना. योगेश कदम यांचे श्री काळजादेवीला साकडे
श्री देवी काळकाई प्रत्येक संकटात मक्तांच्या पाठीशी उभी आहे. तशीच या महाराष्ट्रावरे आलेल्या अस्मानी संकटात देखील आधार देत शेतकर्यांच्या पाठीशी…
Read More » -

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ झाराप तिठा येथे दुचाकी व कार यांचा भीषण अपघातात दुचाकीवरील एका विद्यार्थ्याचा मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ झाराप तिठा येथे दुचाकी व कार यांचा मंगळवारी दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या…
Read More » -

एलटीटी-तिरुवअनंतपूरम साप्ताहिक स्पेशल फेर्यांना प्रवाशांचा उदंड प्रतिसाद
दसरा, दीपावली व छटपूजा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण मार्गावर २५ सप्टेंबरपासून चालवण्यात येत असलेल्या एलटीटी-तिरुवअनंतपूरम साप्ताहिक स्पेशल फेर्यांना प्रवाशांचा उदंड प्रतिसाद…
Read More » -

धामणी ग्रामपंचायतीच्या स्वच्छ मिशन कारभारात घोटाळा; अधिकारी सक्तीच्या रजेवर
धामणी ग्रामपंचायतमध्ये वॉटर कुलर, किचन कट्टा, विहिरींवरील जाळ्या, खेळाचे साहित्य, लॅपटॉप, प्रिंटर, घरघंटी आदी वस्तुंच्या खरेदी दाखवून एकही वस्तू ग्रामपंचायतमध्ये…
Read More » -

क्रीडापटू व क्रीडाप्रेमी बाजीराव तावडे यांचे दुःखद निधन
मूळचे रत्नागिरीचे वचिपळूण शहरातील क्रीडा क्षेत्राला मोलाची साथ देणारे, ९०च्या दशकातील राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या संयोजनात महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि ओरिएंटल…
Read More » -

कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेमार्फतब्रह्मानंद ग्राहक पेठचे आयोजन
रत्नागिरी : कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेमार्फत दसरा- दीपावलीनिमित्त दि. 3, 4 आणि 5 ऑक्टोबर 2025 रोजी नाचणे येथील गोखले भवनात…
Read More »