रत्नागिरी जिह्यात आज ठरणार गावचा कारभारी कोण?

रत्नागिरी जिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींच्यानिवडणुका नुकत्याच पार पडल्या; मात्र सरंपच पदाचे आरक्षण न पडल्यामुळे गावच्या कारभारी कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सदस्य निवडणुकीपूर्वी
मीच सरपंच अशी इच्छा बाळगून रिंगणात विजयी झालेल्यांचा निकाल आजसोमवारी लागणार आहे. त्यानंतर पंधरा दिवसानीया ग्रामपंचायतींवरील प्रशासकांची सद्दीही संपणार
आहे.ग्रामपंचायत निवडणुकीपुर्वी सरपंच पद आरक्षण सोडत तारीख
जाहीर झाली होती; मात्र अचानक निवडणुकीनंतर ही प्रक्रियाकरण्याचे निश्चित झाले सरपंचपदाचे आरक्षणच पडलेले नसल्यामुळे निवडणुकीत विजयी झालेल्याच्या मनात अजुनही धाकधुक राहीली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button