फोटो न्यूज
-
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना मदत पुरविण्यात आली अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.यावेळी खा.विनायक राऊत,आ.दीपक केसरकर, आ.वैभव नाईक व शिवसैनिक उपस्थित होते.
Read More »