-
स्थानिक बातम्या

मागे काय झालं यावर न बोलता भविष्यात आपल्याला काय करायचं आहे, याचा विचार सर्वांनी करा:कॉंग्रेसचे सरचिटणीस रमेश कीर
कॉंग्रेस पक्षाची विचारधारा आहे तीच आहे, मात्र कार्यपध्दतीत बदल झाला आहे. आता उणीदुणी बंद करा, मी पक्षासाठी काय केलं, याचा…
Read More » -
स्थानिक बातम्या

पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमाच्या तिसर्या फेरीचे वेळापत्रक जाहीर!
मुंबई : पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमाच्या तिसर्या फेरीचे वेळापत्रक बुधवारी सीईटी कक्षाकडून जाहीर करण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांना 9 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन नोंदणी…
Read More » -
स्थानिक बातम्या

न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल आंबेड बूच्या मंत्रिमंडळाचा शालेय शपथविधी संगमेश्वर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न
⏯️ या वयात विद्यार्थ्यांना लोकशाहीचे धडे देणे कौतुकास्पद:- पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण ⏯️ विद्यार्थ्यांमध्ये सायबर क्राइम विषयी जनजागृती होणे गरजेचे…
Read More » -
स्थानिक बातम्या

देव – घैसास- कीर वरिष्ठ महाविद्यालयात डिजिटल पेमेंट क्रांतीवर अर्थशास्त्र विषयक सेमिनार
रत्नागिरी : भारत शिक्षणमंडळाचे देव- घैसास- कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या जिल्हांतर्गत शिक्षक बदल्यांना गती, २४९ जणांच्या बदल्या
गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेला अखेर वेग आला आहे. गेल्या २ वर्षांपासून रखडलेली…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूण शहरात डीबीजे कॉलेजसमोर महामार्गावर सिमेंट ब्लॉक नेणारा ट्रक उलटला
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील डीबीजे महाविद्यालयासमोर सिमेंट ब्लॉक नेणारा टक सर्व्हिस रोडवर उलटल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ४ च्या सुमारास घडली.…
Read More » -
स्थानिक बातम्या

अपघात रोखण्यासाठी हातखंबा येथे प्रशासनाने वेगवेगळी उपाययोजना केली
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा शाळेजवळील तीव्र उतारात वारंवार होत असलेले अपघात रोखण्यासाठी अखेर प्रशासनाला जाग आली आहे. येथे रस्त्याकडेला असलेले झाड…
Read More » -
स्थानिक बातम्या

गणेशोत्सव सुट्टी यंदा १० दिवस, जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाकडून पत्रक जाहीर
राज्य सरकारकडून इयत्ता पहिली आणि दुसरीच्या नव्या शैक्षणिक रचनेविषयी मार्गदर्शक तत्वे आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने पत्रक जारी केले…
Read More » -
स्थानिक बातम्या

गुहागर समुद्रकिनार्याचे धूप प्रतिबंधक बंधार्यामुळे झाले विद्रुपीकरण
गुहागर समुद्रकिन यावर उभारण्यात आलेल्या धूपप्रतिबंधक बंधार्याच्या कामाने पहिल्याच वर्षीच्या पूर्णसामध्ये खरे स्वरुप समोर आले आहे. तामुळे चौपाटीचे पुरते विद्रुपीकरण…
Read More » -
स्थानिक बातम्या

‘अंगदान’ जीवन अभियानांतर्गत जिल्ह्यामध्ये १० नेत्रदात्यांचा आदर्श!
अंगदान जीवन संजीवनी अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्याने एक आदर्श निर्माण केला आहे. गेल्या वर्षभरात दहा व्यक्तींनी मरणोत्तर नेत्रदान करून समाजासमोर एक…
Read More »