-
स्थानिक बातम्या

रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाने तहसीलदार रत्नागिरी यांच्या सहकार्याने रेशन कार्ड डिजिटलiयझेशन साठी विशेष मोहीम राबवविली
रेशन कार्ड 12अंकी डिजिटलiयझेशन करण्याच्या उपक्रमामुळे असंख्य ज्येष्ठ नागरिकांना मदत झाली.रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाने दि 22मे 2025 ला तहसीलदार…
Read More » -
स्थानिक बातम्या

CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत ?
हा ‘शौर्याचा अपमान’ तात्काळ थांबवाच; छत्रपती शिवरायांचा पूर्ण इतिहास शिकवा ! – हिंदु जनजागृती समितीचे निवेदन *रत्नागिरी -* छत्रपती शिवाजी…
Read More » -
महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ते होईल’, उद्धव ठाकरेंचं मनसेसोबतच्या युतीवर सर्वात मोठं विधान!
राज्यातील विधानसभा निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय चित्रच पालटून गेलं आहे. एकीकडे भाजप, शिवसेना (शिंदे) हे मजबूत स्थितीत आलेले असताना दुसरीकडे दोन्ही…
Read More » -
स्थानिक बातम्या

सुनेच्या छळाला कंटाळून सासऱ्याची आत्महत्या;
चिपळुणातसुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मार्कडी येथील साईदर्शन अपार्टमेंटमध्ये सुनेच्या आणि तिच्या माहेरच्या नातेवाईकांच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

गोवंशाची वाहतूक करणारे दोघेजण रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात
रत्नागिरी : ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाने खानू येथे गस्तीदरम्यान गोवंश वाहतूक करणाऱ्या दोन इसमांवर कारवाई केली असून, त्यांच्यावर ग्रामीण पोलिस…
Read More » -
महाराष्ट्र

श्री शिवराज्याभिषेक सोहळा दिनास राष्ट्रीय सणाचा दर्जा द्या: संभाजीराजे छत्रपती !
छत्रपती शिवाजी महाराज यांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी तत्कालीन राजवटीमध्ये असलेल्या परकीय लोकांना पातशाहींना येथून घालवले. त्यानंतर सार्वभौम साम्राज्याची निर्मिती करून स्वतःचा…
Read More » -
स्थानिक बातम्या

हर्णै बंदरातील मासेमारी थंडावली
हर्णै बंदरातील मासेमारी १ जूनपासून थांबली असून सध्या नौका शाकारणीला सुरूवात झालेली दिसत आहे. आंजर्ले आड, केळशी, दाभोळ आदी बंदरात…
Read More » -
देश विदेश

चिनाब पुलाचे उद्घाटनावेळी पंतप्रधान मोदीनी तिरंगा फडकवला
पहलगाम हल्ल्यानंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू आणि काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत. याठिकाणी त्यांनी रियासी जिल्ह्यात बांधलेल्या चिनाब पुलाचे…
Read More » -
स्थानिक बातम्या

गोव्यातील वास्को येथून नियमित बेलापूर येथे रेती वाहतूक करणारे बार्ज नादुरुस्त झाल्याने रनपार किनारी
गोव्यातील वास्को येथून नियमित बेलापूर येथे रेती वाहतूक करणारे बार्ज बुधवारी रात्री 8.00 वा. सुमारास रनपारनजिकच्या खोल समुद्रात नादुरुस्त झाले.…
Read More » -
स्थानिक बातम्या

सिने अभिनेता जितेंद्र आणि कुटुंबियांनी तब्बल ८५५ कोटींना विकली अंधेरीतील जमीन
मुंबई : वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारे बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर गेल्या काही वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून…
Read More »