
पर्ससीन मासेमारी तुमची, मासळी आमची, पारंपारिक मच्छिमारांचा नवा फंडा
अवैध पर्ससीन मासेमारीवर मत्स्य विभागाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने कोकणातील पारंपरिक मच्छीमार प्रचंड हताश आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण आंदोलनानेतर मासेमारीचे नवे नियम आहे असले प्रत्यक्षात परिस्थितीत काहीच बदल होती नसल्यामुळे त्यांचे नैराश्य वाढले आहे. वारंवार मागणी करूनदेखील मत्स्य विभाग अवैध पर्ससीन नौकांना रोखू शकत नाहीय. ’मग आपण करायचे तरी काय, पीट तर भरले पाहिजे’ या चिलेने ग्रासलेले सिंधुदुर्गातील पारंपरिक मच्छीमार आता अवैध मासेमारी करणार्या पर्ससीन ट्रॉलर्सगाच समुद्रात गाठु लागले आहेत राज्य शासनाने सिंधुदुर्ग रत्नागिरीत एकाही पर्ससीन नौकेता परवाना दिलेला नाही, नेमकी हीच बाब हेरून ते १२ सागरी सागरी मैलाच्या आत मासेमारी करणार्या पर्ससीन नौकांना घेरून त्यांच्याकडे थेट बांगला मासळीची मागणी करत आहेत.www.konkantoday.com




