केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह ह्यांचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले स्वागत


आज केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह ह्यांचे मुंबई दौऱ्यादरम्यान मुंबई येथे आगमन झाले असता राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. त्यावेळी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button