
विधानसभा निवडणुका होईपर्यंत कॉंग्रेसच्या जिल्हाध्यपदी विकास सावंतच राहणार
सिंधुदुर्ग ः सिंधुदुर्ग कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी वैयक्तीक कारणामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला असला तरी विधानसभा निवडणुका होईपर्यंत तरी हे पद सोडू नये अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्यामुळे त्यामुळे त्यांच्याकडे असलेली अध्यक्षपदाची जबाबदारी तुर्तास तशीच ठेवण्यात येणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे जिल्हा पक्ष निरीक्षक माजी आमदार सुभाष चव्हाण यांनी सिंधुदुर्ग येथे बोलताना दिली.
www.konkantoday.com