तो प्रकार नरबळीचा नाहीतर मूल होत नाही म्हणून हिणविण्याच्या रागातून पाच वर्षांच्या चिमुरडीचा खून

मूळच्या रत्नागिरीच्या असलेल्या छोट्या मुलीचा गोव्यात करण्यात आलेला खून नरबळीचा प्रकार नसल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे मूल होत नाही म्हणून हिणविण्याच्या रागातून पाच वर्षांच्या चिमुरडीचा पाण्यात बुडवून खून केल्याचा धक्कादायक प्रकार कसलये-तिस्क फोंडा (गोवा) येथे हा घडला. खुनानंतर घराच्या बाजूला मृतदेह पुरण्यात आला होता.मृत मुलीचे नाव अमेरा ज्युडान अन्वारी (वय ५) असे असून, ती मूळ रत्नागिरी शहरातील राजीवडा येथील असून, कौटुंबिक कारणावरून आईसह ती आणखी एका बहिणीसह आजीकडे गोव्याला राहात होती.

गोवा पोलिसांनी संशयित पती-पत्नीला अटक केली आहे. संशयित महिला सांगली जिल्ह्यातील असल्याचे समजते.बाबासाहेब ऊर्फ पप्पू अल्हाट (वय ५३) आणि पत्नी पूजा अल्हाट (वय ३९, रा. फोंडा, मूळ सांगली) असे अटक केलेल्या दांपत्याचे नाव आहे. अमेरा आईसमवेत राहत होती. पूजा आणि मृताची आई यांच्यात भांडण झालेले होते. ती पूजाला नेहमी वांझ म्हणून हिणवत होती. पूजाच्या डोक्यात हा राग खदखदत होता. त्याचा बदला घेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button