
रौप्य महोत्सवी स्नेहमिलन
रत्नागिरी येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयांमधून बीएडची पदवी घेतलेल्या 1999 2000 च्या विद्यार्थ्यांनी पंचवीस वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने त्यांच्या बॅचच्या मित्र-मैत्रिणींचे स्नेहमिलन मंगळवार ५ नोव्हेंबर २०२४ रोजी शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क श्री केशव पवार 7774873270श्री सचिन मोरे 9405743012